नागपंचमी निमित्त भाविकांची मंदिरात गर्दी

0
38

 

नागपूर – नागपंचमी आणि अधिक मास संपल्यानंतरचा पहिला श्रावण सोमवार असल्याने भाविकांनी नागपुरातील विविध शिवमंदिरात गर्दी केली आहे.
श्रावण सोमवारनिमित्त मंदिरात फुलांची आकर्षक शेज, भजन कीर्तन व पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाल येथील श्री कल्यानेश्वर, पातालेश्वर, नागेश्वर, जागनाथ बुधवारी येथील श्री जागृतेश्वर महादेव मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा दिसल्या. 108 बिल्वपत्र वाहून महिला आपल्या मनोकामना पूर्ण करण्याची मनोकामना करताना दिसत आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा