
-बाळासाहेब थोरात
(Ahmednagar)अहमदनगर : (Kamlesh Sutar, Editor of Democracy)लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता (Congress leader Balasaheb Thorat)काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारचा निषेध केला आहे.कमलेश सुतार हे संपादकीय क्षेत्रातील एक चांगलं व्यक्तिमत्व असुन ते निरपेक्ष आहेत.विविध संस्थानांचा वापर हा राजकारणासाठी होत असेल तर लोकशाही टिकणार की नाही असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित करत कमलेश सुतार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचा निषेध केला आहे.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा