दहीहंडी उत्सव

0
35

(NAGPUR) केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी (Union Minister Shri Nitinji Gadkari)यांनी नागपूरमधील (Badkas Chowk)बडकस चौक मित्र परिवार तर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहून पथकातील गोविंदांशी आणि नागरिकांशी संवाद साधला. तसेच उपस्थितांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा