जागतिक जैवइंधन आघाडी शाश्वतता आणि स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने एक ऐतिहासिक क्षण – पंतप्रधान

0
29

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक जैवइंधन आघाडीत सामील झालेल्या सदस्य राष्ट्रांचे आभार मानले आहेत. जागतिक जैवइंधन आघाडीची सुरुवात हा शाश्वतता आणि स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने सुरु असलेल्या प्रयत्नांतील एक ऐतिहासिक क्षण आहे.

केंद्रीय पेट्रोलियम आणि ऊर्जा मंत्री हरदीप पुरी यांनी X वर केलेली पोस्ट शेअर करताना पंतप्रधान म्हणाले; जागतिक जैवइंधन आघाडीची सुरुवात हा शाश्वतता आणि स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने सुरु असलेल्या प्रयत्नांतील एक ऐतिहासिक क्षण आहे.

या आघाडीत सामील झालेल्या सदस्य राष्ट्रांचे मी आभार मानतो.”

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा