आमदार रोहित पवार यांचा नागपुरी तर्री पोह्यांवर ताव

0
42

नागपूर – बुधवारी दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतेआमदार रोहित पवार, रोहित पाटील हे नागपूर दौऱ्यावर आहेत. आज आगमन झाल्यानंतर त्यांनी नागपुरातील वर्धा रोड स्थित प्रसिद्ध रामजी श्यामजी पोहेवाल्याकडे आपल्या कार्यकर्त्यांसोबत तर्री पोह्याचा आस्वाद घेतला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा