दिलगिरी

0
26

 NAGPUR शंखनाद न्यूज चॅनल वर काही दिवसांपूर्वी प्रकाशित Prabhakaran  ‘प्रभाकरन यांच्या कंपनीची नक्षल्यांना मोठी देणगी ‘ या मथळ्याखालील बातमीचा लाॅईड मेटल्स या कंपनीशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा कंपनीने केला आहे. शंखनादच्या Shankhnaad News  बातमीतही केवळ मूळ कंत्राट लाॅईडला मिळाले होते, असा उल्लेख आहे.
मात्र, या उल्लेखामुळे लाॅईडचे नाव बातमीत आले, त्याचा त्या कंपनीला जो त्रास झाला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

संपादक
शंखनाद न्यूज चॅनल.
नागपूर

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा