अकोल्यातील महिलेने बजावली चंद्रयान 3 मध्ये महत्वाची भूमिका

0
15

 

अमरावती- चंद्रयान 3 हे सद्या चंद्रावर पोहचले आहे आणि चंद्रावरील विविध माहिती त्याच्या माध्यमातून समजत आहे. या चंद्रयान 3 मध्ये ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यापैकी एक महिला ही अकोला जिल्ह्यातील आहे. डॉ. माधवी ठाकरे यांनी चंद्रयान 3 मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर ऑप्टिक्स म्हणून काम केले आणि हे विदर्भासाठी खूप अभिमानास्पद आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा