
छत्रपती संभाजी नगर – छत्रपती संभाजी नगर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज क्रांती चौकामध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये आक्रमक आंदोलन करण्यात आले.जलील यांनी महिलांना ते 33 टक्के आरक्षण देण्याला विरोध दर्शविला होता.त्यामुळे महिलांनी हे आंदोलन केले. यावेळी महिलांनी खासदार जलील यांच्या प्रतिमेच्या रुपात गाढवाला हार घालत घोषणा देत त्यांचा पुतळ्यास जोडे मारून निषेध केला.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा