स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कृषी अधिकारी कार्यालयावर धडक

0

 

अमरावती – धामणगाव रेल्वे तालुक्यातील आसेगाव येथील शेतकऱ्यांनी पाच एकर शेतात बायोसिड्स जीएचएच 29 या कपाशीची लागवड केली. मात्र, यातील 80 टक्के पीक हे उगवले नाही. त्यामूळे हे बोगस बियाणे असल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कपिल पडघान यांच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयावर धडक देत घेराव घालण्यात आला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा