गणपती विसर्जनात राणा दाम्पत्य सहभागी

0

 

अमरावती – दहा दिवसांच्या उत्सवानंतर काल श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले. सार्वजनिक व घरगुती गणेश मंडळांनी अमरावती येथील छत्री तलाव परिसरात प्रशासनाच्या वतीने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावात लाडक्या बाप्पाला निरोप दिला. यावेळी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी विसर्जनस्थळी उपस्थित राहून विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. श्री गणेशाची पूजा अर्चना देखील केली. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…असा गजर यावेळी करण्यात आला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा