शरद पवार आज पुणे दौऱ्यावर

0

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. 2019 नंतर आज त्यांनी आळंदीत येऊन दर्शन घेतले. शरद पवार आळंदी आणि जुन्नर दौऱ्यावर आहेत.ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेऊन पवार यांनी या दौऱ्याची सुरुवात केली.दर्शनानंतर ते चर्‍होलीतील वारकरी संप्रदायाच्या सभेला हजेरी लावणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर अजित पवार गटाचे नेते व मंत्री दिलीप वळसे पाटील,खासदार अमोल कोल्हे एकाच मंचावर दिसतील.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा