
वर्धा – राष्ट्रीय संयोजक भारत जोडो अभियान व स्वराज अभियान योगेंद्र यादव हे आज वर्धा येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 2014 पासून आणि विशेषतः 2019 नंतर देशामध्ये लोकतंत्र्याच्या पायावर हल्ले केले जात आहेत. सत्तेमध्ये बसलेले लोक लोकतंत्र्याचा गळा दाबत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटलेआहे. देशाला वाचवायचं असेल तर बीजेपी आणि आरएसएसच्या सत्तेला हरवलं पाहिजे, असे त्यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा