विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत ओबीसी संघटनांची बैठक

0

 

नागपूर – रवी भवन येथे कॉटेज नंबर 11 येथे विदर्भातील ओबीसी संघटनांची बैठक ओबीसी नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत झाली . ही बैठक राजकीय नसून सर्व ओबीसी संघटनांची आहे असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांच्यासह विदर्भातील इतर ओबीसी संघटनांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा