पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर

0

 

वर्धा  WARDHA – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार Cultural Affairs Minister No. Mr. Sudhir Mungantiwar, आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मदनी येथे आयोजित विविध विकासकामांच्या भूमिपूजनाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले. ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचे भाजपा कार्यकर्त्यांनी स्वागत केले तसेच फुलांचा वर्षाव करत पालकमंत्री झाल्याबद्दल यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झालेच पाहिजे. कारण ते सतत देशाची सेवा करतात. संविधानाच्या चौकटीमध्ये मराठा बांधवांना आरक्षण देण्याची सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मुख्यमंत्री सुद्धा याबाबत सकारात्मक आहेत यावर सुधीर मुनगंटीवार यांनी भर दिला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा