
मारवाडी युवा मंच नागपूर व मिडटाऊन नागपूर यांच्यातर्फे गोल्ड बॉय ओजस देवतळे यांचा सत्कार
(Hingna)हिंगणा
चीन मधील हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये तिरंदाजी स्पर्धेत पुरुषांचे वैयक्तिक कंपाऊंड, मिश्र संघ कंपाऊंड व पुरुष संघ कंपाऊंड असे तीन गोल्ड मेडल जिंकून देश, राज्य आणि नागपूर जिल्हाला जगात ओळख मिळवून देणाऱ्या (Ojas Devtale)ओजस देवतळे यांचा नागपूर येथील (Marwari Youth Forum)मारवाडी युवा मंच व मिडटाऊन द्वारा (Former Minister of State Rameshchandra Bang) राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते (Sivakisan Aggarwal, Chairman, Haldiram Group)हल्दीराम ग्रुपचे चेअरमन शिवकिसन अग्रवाल, (National President of Marwari Yuva Mancha Surendra Bhattal)मारवाडी युवा मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेंद्र भट्टळ, (Atul Kotecha)अतुल कोटेचा, (Sunil Aggarwal)सुनील अग्रवाल, (Kailash Rathi)कैलास राठी, (Nitesh Gupta)नितेश गुप्ता, (Ramkishore Verma)रामकिशोर वर्मा, (Sunil Khabia)सुनील खाबिया,(Sangeeta Rathi)संगीता राठी यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
यावेळी मारवाडी युवा मंचाचे विदर्भ प्रमुख महेश बंग, अध्यक्ष कनैया मंत्री,सचिव हेमंत शर्मा, सुधीर बाहेती,संजय पालीवाल,अजय मल,राजेश अग्रवाल,निशांत गांधी,मिडटाऊनच्या अध्यक्ष अंजली मंत्री, सचिव डॉ. प्राची अग्रवाल, राज चांडक, अरिहंत बैस, सचिन अग्रवाल, आनंद राठी, राजेश मोहता, प्रतीक बाँगड़ी,किशोर पालीवाल,विजय सारडा,विश्वजीत भगत,चिंटू पुरोहित,विक्रम शर्मा,पूजा राठी,रचना बुब, जयश्री छाडेजा , मधु शर्मा, वर्षा शर्मा, मानसी पनपालिया, उपस्थित होते.
