किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव 364 मशाली केल्या प्रज्वलित

0

 

सातारा SATARA : शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देत असलेल्या किल्ले प्रतापगडावरील आई भवानी मातेच्या मंदिराला 364 वर्ष पूर्ण होत असल्याने त्यानिमित्त गडाच्या बुरुंजावर 364 मशाली प्रज्वलित करून हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत आज मशाल महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी किल्ले प्रतापगडावर नयनरम्य आतिषबाजी देखील करण्यात आल्याने शुक्रवारी एकप्रकारे प्रतापगडावर शिवकाळ अवतरला होता.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा