चेन्‍नईतून ३२ साईभक्‍तांची पालखी शिर्डीत दाखल

0

 

अहमदनगर : श्री साईबाबांच्या पुण्‍यतिथी उत्‍सवानिमित्त चेन्‍नई येथून ३२ पदयात्री साईभक्‍तांची पालखी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आली. श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी सर्वांचे स्‍वागत केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा