Sharad Pawar मनोज जरांगेंच्या मागण्यांमध्ये हस्तक्षेप योग्य नाही – शरद पवार

0

 

मुंबई- मराठा समाज  MARATHA SAMAJ नेते मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत.manoj jarange मनोज जरांगेंच्या मागण्यांमध्ये हस्तक्षेप करणं योग्य नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा शरद पवार यांनी केले आहे.

कंत्राटी भरतीला विरोध करणारे जीआर काढला तेव्हा सत्तेत होते असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
प्रकाश आंबेडकरांसोबत काल मविआबाबत चर्चा झालेली नाही असे स्पष्ट करतानाच चंद्रशेखर बावनकुळेंना मागच्यावेळी पक्षाने तिकीटही दिलं नव्हतं, यामुळे बावनकुळेंच्या बोलण्याला किती महत्त्व द्यावं? सध्या लोकांच्या मतांचा कौल भाजपविरोधात दिसतोय, भाजपला निवडणुका झाल्यावर लोकांच्या मतांचा कौल स्पष्ट दिसेल
असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा