
नागपूर NAGPUR – 1998 पासून एकापेक्षा एक आकर्षक सुवर्ण अलंकार घडविण्याच्या कामी असलेल्या रेणुका Renuka Jewellers ज्वेलर्सने ग्राहकांच्या सेवेत एक विश्वसनीय नाव म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता नवरात्र,दसऱ्याच्या निमित्ताने रेणुका ज्वेलर्सच्या वतीने मेकिंग चार्जेसवर 35 टक्के सवलत ग्राहकांना दिली जात आहे. विशेष म्हणजे ही ऑफर खूप मर्यादित कालावधीसाठी राहणार आहे.
यासोबतच डायमंड ज्वेलरी ऑफर अंतर्गत एमआरपीच्या 90% बायबॅक आणि 95% एक्सचेंज ऑन एमआरपी अशी ग्राहकांना कधी नव्हे ती मिळणारी जबरदस्त ऑफर दिली जात आहे. उत्सव हा प्रेमाचा आला सण दसऱ्याचा, सोनं घ्या सोनं अशी ही रेणूका ज्वेलर्सची ऑफर असून ग्राहक सेवेच्या 25 व्या वर्धापनदिनी रौप्य महोत्सवी वर्षात सादर करण्यात आलेल्या या डबल धमाका ऑफरचा ग्राहकांनी आवर्जून लाभ घ्यावा. रेणुका ज्वेलर्सच्या अमन इम्पेरियल शॉप नंबर 3 अनंत नगर बस स्टॉप जवळ येथील प्रशस्त, सुसज्ज शोरूम ला अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. रेणूका ज्वेलर्सच्या एकापेक्षा एक फायदेशीर सवलतींचा लाभ आणि अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 7020341508 यावर संपर्क करावा असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.
