उमरखेड येथे अज्ञातांनी पेटवली बस

0

 

यवतमाळ YAWATMAL – उमरखेडमध्ये अज्ञातांनी बस पेटवली, बस मधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. नागपूर बोरी तुळजापूर महामार्गावरील विदर्भ मराठवाडा सीमारेषेवर पैनगंगा नदी पुलावरील उमरखेड जवळील मार्लेगाव येथील ही घटना असून घटनास्थळी उमरखेड नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाने अथक प्रयत्न करीत आटोक्यात आणली, बस पूर्ण जळून खाक झाली. नागपूर ते नांदेड अशी ही बस प्रवासाला निघाली होती. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा