Kerla Blast : केरळमध्ये कन्वेंशन सेंटरमध्ये भीषण स्फोट, एकाचा मृत्यू; 20 जखमी

0

29  ऑक्टोबर : केरळच्या  KERAL एर्नाकुलममधील कलामासेरी इथं एका कन्वेंशन सेंटरमध्ये मोठा स्फोट झाला आहे. यामध्ये किमान २० जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा दशहतवादी हल्ला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यहोवा साक्षी सम्मेलनावेळी स्फोट झाला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. एका पाठोपाठ तीन स्फोट झाल्याची माहिती समजते.Massive blast at convention center in Kerala, one dead; 20 injured 

कन्वेंशन सेंटरमध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे. बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. थ्रीक्काकाराचे एसीपी बेबी पीव्ही यांनी सांगितलं की, या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर २० पेक्षा जास्त जण जखमी आहेत. ५ ते १० सेकंदात दोन स्फोट झाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा