जिल्हाधिकारी कार्यालयावर धोबी,नाभिक समाजाचे आंदोलन

0

 

अकोला – नाभिक समाज व धोबी समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करा, या मागणीसाठी आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर नाभिक आणि धोबी समाजाने धरणे आंदोलन करत निदर्शने केली. 2019 मध्ये भांडे समितीचा अहवाल राज्यशासनाने स्वीकारला होता. अहवाल स्वीकारल्यानंतर सवलती लागू करणे गरजेचे होते. पण राज्य शासनाने सवलती दिल्या नाहीत. भांडे समितीच्या अहवालानुसार शासनाने लवकरात लवकर सवलती लागू कराव्यात, या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा