
नागपूर, आज शुक्रवार दि. 10 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता रामनगर बीच ग्राऊंड, नागपूर येथे वामनराव बरडे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान, नागपूर व आरसीसी क्लब द्वारा आयोजीत टेनीस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्धघाटन श्री. नरेश भाऊ बरडे, अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, ओबीसी आघाडी पश्चिम नागपूर तथा वामनराव बरडे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान, नागपूर यांचा शुभ हस्ते करण्यात आले असून श्री. विनायकजी गोल्हे, पोलीस निरिक्षक, अंबाझरी, पोलीस स्टेशन व श्री विलासजी भालेराव, अध्यक्ष, विदर्भ ऑटोरिक्षा चालक फाऊंडेशन, नागपूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, उक्त स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या संघाचे स्वागत करून दिपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्यात. उक्त कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे गौरव पांडे, प्रकाश वर्मा, महेंद्र जांभूळकर, शिवपाल गवंडर, मनोज वालदे, रोहन आरडी, दर्शन काळे, रजत फतोडे, अतुल शेंडे, आकाश बानिया, अक्षय फातोडे, तरुण धरोड, नेहाल यादव, लकी चौहान, महेश वारंगे, रोहीत देशमुख, संकेत मडावी, राजू, योगी करोसिया, स्वप्नील डेहनकर, मनीष दुबे, बबलू भगत, योगेश नारनवरे, विजय डोंगरे,अजय मोरे व मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ता व स्पर्धेत सहभागी झालेल्या संघाचे खेळाडू परीसरातील नागरीक मोठ्या संख्येत उपस्थित होते.