आ बळवंत वानखडे यांचे भाजपवर टीकास्त्र

0

 

अमरावती – शरद पवार यांचा जातीचा दाखला व्हायरल झाल्यानंतर विरोधक तुटून पडले आहेत. अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांनी देखील प्रतिक्रिया देत थेट पंतप्रधानांचा दाखला भाजपने दाखवावा असे आव्हान भाजपला दिले आहे. शरद पवार यांचा खोटा दाखला भाजपनेच व्हायरल केला, भाजप जाती जातीत भांडण लावण्याचे काम करत आहे. भाजपने नीच राजकारण करू नये, अशी टीका आमदार बळवंत वानखडे यांनी भाजपवर केली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा