मादी बिबट अपघाती मृत्यू

0

 

(Amravti)अमरावती– अमरावती चांदूर रोड ते एस आर पी कँम्प मार्गावरील एकता टेकडीजवळ एका अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेने 3 वर्षीय मादी बिबटाचा अपघात झाला. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी करून अपघाताची माहिती वन विभागाला दिली असता वनविभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. बिबटला वन विभागाच्या बांबू गार्डन येथे आणून वन अधिकाऱ्यांच्या उपस्थित शवविच्छेदन करून अग्नी देण्यात आला

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा