राज्यपाल रमेश बैस यांचे नागपुरात आगमन

0

(Nagpur)नागपूर – (Governor Ramesh Bais)राज्यपाल रमेश बैस यांचे आज गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुपारी 12:45 वाजता आगमन झाले. याप्रसंगी (Additional Commissioner Madhavi Khode)अपर आयुक्त माधवी खोडे, (Commissioner of Police Amitesh Kumar)पोलीस आयुक्त अमितेश कुमार, (Collector Dr. Vipin Itankar)जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, (Special Inspector General of Police Tshering Dorje)विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी राज्यपाल बैस यांचे स्वागत केले.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे भारतीय महसूल सेवेच्या 77 व्या तुकडीच्या सेवापुर्व प्रशिक्षणाचे उद्घाटन कार्यक्रमाला राज्यपाल उपस्थित राहणार आहेत यानंतर रात्री मुंबईत परत जातील.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा