
नागपूर – भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड कप फायनलमध्ये जिंकावा यासाठी नागपुरातील बर्डी येथील राधाकृष्ण मंदिरात महायज्ञ करण्यात आला. या यज्ञातून भारतीय क्रिकेट संघ विजयी व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना करण्यात आली आहे. प्रेक्षकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा