भारतात 24 तासात 30,005 नवे कोरोना रुग्ण , आकडा 98 लक्षाच्या पार

Share This News

प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात 30,005 नवे कोरोना रुग्ण आढळले असून   442 नागरिकांचा मृत्य झाला आहे.  33,494 नवे नागरिक बरे झाले आहेत. यासोबतच देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 98 लक्षाच्या पार गेला आहे.  भारतात कोरोनाचे 98,26,775 रुग्ण   झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या  3,59,819 झाली आहे . एकूण  93,24,328 नागरिक बरे झाले आहेत.  देशात मृतांचा आकडा   1,42,628 पोहचला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात  एकूण 10,65,176  नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण   15,26,97,399  चाचण्या घेण्यात आल्या आहे. ही माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.