देशात एकूण 53,68,17,243 नमुन्यांची तपासणी : आयसीएमआर

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर

जागतिक कोरोना संकटात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 18,17,639 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 53,68,17,243 चाचण्या घेण्यात आल्या. ही माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.