इंडिया फाउंडेशनतर्फे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचे विशेष व्याख्यान

Share This News

 नवी दिल्ली, 22 डिसेंबर   उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू इंडिया  फाउंडेशनतर्फे आयोजित  तिस-या अटल बिहारी वाजपेयी स्मृती व्याखानमालेस दृक-श्राव्य माध्यमाद्वारे संबोधीत करणार आहेत. 26 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजता पासून नागरिक इंडिया  फाउंडेशनच्या https://youtube.com/c/IndiaFoundationChannelhttps://facebook.com/IndiaFoundation/  फेसबुक आणि यु-ट्युब वाहिन्यांद्वारे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बघू शकणार आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.