भंडारा काँग्रेसचा झेंडा फडकला

जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी आणि मोहाडी तहसीलमध्ये ६० टेबलावर मतमोजणी सुरु . तुमसर तालुक्यातील चुल्हाड ग्रामपंचायत काँग्रेसचा झेंडा फडकला असून डॉ. रमेश पारधी पॅनलचे 8 उमेदवार विजयी. भाष्कर सोनवणे गटाचे दोन व इतर एक उमेदवार विजयी.पिपरी चुन्नी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी तर सुकडी नकुल ग्रामपंचायत भाजपचा झेंडा फडकला आहे. पवनारखारी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून नवयुवक पॅनल समर्थीत ७ उमेदवार विजयी झाले. तर अपक्ष दोन व भाजपचे दोन उमेदवार विजयी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.