मध्य रेल्वे ९ नोव्हेंबरपासून ५ एकेरी (मार्गांवर) विशेष ट्रेन चालविणार

Share This News

 मध्य रेल्वेने प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन नागपूर-दरभंगा, मुंबई- सहरसा/समस्तीपूर आणि पुणे-मुझफ्फरपूर दरम्यान एकेरी दिशेच्या विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेत-
 १. नागपूर – दरभंगा वन वे स्पेशल 
01151 विशेष दि. ९.११.२०२० रोजी नागपूरहून रात्री १५.०० वाजता सुटेल आणि दरभंगा येथे दुसर्याफ दिवशी १८.५५ वाजता पोहोचेल.
 थांबे : इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छेओकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं, पटना, बरौनी आणि समस्तीपूर
 संरचनाः २ तृतीय वातानुकूलित , १३ शयनयान आणि ८ द्वितीय आसन श्रेणी.
 २. लोकमान्य टिळक टर्मिनस – सहरसा एकेरी मार्ग विशेष 
02151 विशेष दि. ९.११.२०२० रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १०.०० वाजता सुटेल व सहरसा येथे दुसर्याव दिवशी २०.१५ वाजता पोहोचेल.
 थांबे : कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छेओकी, पं. दीन दयाल उपाध्याय, पटना आणि खगेरिया.
 संरचनाः २ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान आणि ७ द्वितीय आसन श्रेणी. 
 ३. मुंबई – सहरसा एकेरी मार्ग विशेष  
 02153 विशेष दि. ९.११.२०२० रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १४.०० वाजता सुटेल व सहरसा येथे तिसर्याश दिवशी ००.४५ वाजता पोहोचेल.
थांबे : दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छेओकी, पं. दीन दयाल उपाध्याय, पटना आणि खगेरिया.
 संरचनाः २ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान आणि ७ द्वितीय आसन श्रेणी. 
 ४. पुणे- मुझफ्फरपूर एकेरी मार्ग विशेष 
01153 विशेष दि. ९.११.२०२० रोजी पुणे येथून १५.५० वाजता सुटेल व मुझफ्फरपूर येथे तिसर्यार दिवशी ०३.१० वाजता पोहोचेल.
 थांबे : अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छेओकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं. आणि पाटलीपुत्र.
 संरचनाः २ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान आणि १० द्वितीय आसन श्रेणी. 
 ५. लोकमान्य टिळक टर्मिनस – समस्तीपूर एकेरी मार्ग विशेष 
02157 विशेष दि. ९.११.२०२० रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २०.३५ वाजता सुटेल व समस्तीपूर येथे तिसर्या् दिवशी ०५.०० वाजता पोहोचेल.
 थांबे : कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छेओकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुजफ्फरपूर.
 संरचनाः २ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान आणि ७ द्वितीय आसन श्रेणी
 आरक्षणः वरील सर्व आरक्षित विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ७.११.२०२० रोजी सर्व संगणकीय केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल.
 केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. 
 प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.