सोन्याच्या दरात ११० रुपयांची वाढ

मुंबई, 7 सप्टेंबर : सोने – चांदीच्या दरात दररोज बदल होताना दिसत आहे. सणासुदीच्या काळात तर दरांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. मात्र आता कोरोनाच्या काळात ब-याच दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

आजही २२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ११० रुपयांनी वाढून ४६,५३० रुपयांवर स्थिरावली आहे. तर चांदीचा दर १० ग्रॅमसाठी ६५४ रुपये इतका आहे. शहरांनुसार सोने-चांदीच्या दरातही बदल झालेला दिसून येतो. जाणून घेवूया सोने-चांदीचे आजचे दर.

सोन्याचा आजचा दर : (१० ग्रॅमसाठी)

मुंबई – २४ कॅरेट – ४७,५३० रुपये, २२ कॅरेट – ४६,५३० रुपये

पुणे – २४ कॅरेट – ४९,०६० रुपये, २२ कॅरेट – ४५,८३० रुपये

नागपूर – २४ कॅरेट – ४७,५३० रुपये, २२ कॅरेट – ४६,५३० रुपये

नाशिक – २४ कॅरेट -४९,०६० रुपये, २२ कॅरेट – ४५,८३० रुपये

चांदीचा आजचा दर : (१० ग्रॅमसाठी)

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक – चांदीचा दर ६५४ रुपये आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.