देवेंद्र फडणवीसांकडून अजमेर शरीफ दर्ग्यासाठी चादर | Handed over a Chadar to offer at Ajmer Sharif Dargah on the 809th years of Khwaja Moinuddin Chishti.

मुंबई : ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांच्या 809 व्या  उर्स निमित्त माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सुप्रसिद्ध अजमेर शरीफ दर्ग्यासाठी चादर समर्पित केली. ट्विटर द्वारे देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” ख्वाजा मोइनुद्दीन चिस्ती यांच्या 809 व्या  उर्स निमित्त  अजमेर शरीफ दर्ग्यासाठी  चादर अर्पण केली.  “

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.