भारतात एकूण 29,48,52,078 नमुन्यांची तपासणी : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

नवी दिल्ली,  5 मे 

जागतिक कोरोना संकटात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 15,41,299 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण  29,48,52,078 चाचण्या घेण्यात आल्या. ही माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.