भारत-ताजिकिस्तान मजबूत सामरिक भागीदारी महत्वाची : एस. जयशंकर

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर यांनी ताजिकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सिरोजिद्दीन मुहरिद्दीन आणि जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

ट्वीटरद्वारे डॉ सुब्रमण्यम जयशंकर म्हणाले, “ ताजिकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सिरोजिद्दीन मुहरिद्दीन आणि सरकार तसेच जनतेला 30 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारत-ताजिकिस्तानची मजबूत सामरिक भागीदारी महत्वाची आहे. ”

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.