श्रीकृष्ण बहुउद्देशीय संस्था अंतर्गत श्रीकृष्ण मंडळ व नेहरू युवा मंडळ तर्फे जिजाऊ जयंती साजरी

श्रीकृष्ण बहुउद्देशीय संस्था अंतर्गत श्रीकृष्ण मंडळ आणि नेहरू युवा मंडळ यांच्या समनव्यने पिपला इथे युवा दिवस,माँ साहेब जिजाऊ जयंती,स्वामी विवेकानंद यांची जयंती पिपला ग्रामपंच्यायत इथे राबविन्यत आला महिलांना इश्रम कार्ड वाटप करण्यात आले कार्यकमाल उपस्तित सरपंच नरेश भोयर,उपसरपंच प्रभुभाऊ भेंडे ,पंचायत समिति सदयस वैशाली ताई भोयर,ग्रामपंच्यायत सदस्य वनिता कावले सीमा लांडगे उपस्तित होत्या कार्यक्रमाचे आयोजन संध्या भोयर नेहरू युवा मंडळ कल्याणी जुगरे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.