इटारसी पुलाच्या निर्माण कार्यावर स्थानिक नागरिकांचा आक्षेप

Share This News

नागपुर शहराच  सौंदर्यीकरण  , विकास आणि नागरिकांच्या सुविधेसाठी  शहरात लहान मोठ्या पुलांचे काम केले जात आहे ,  मात्र काहि ठिकाणी  नागरिकांकडून या पुलांच्या कार्याचा विरोध जात आहे , शहराच्या  मेकोसाबाग  स्थित इटारसी पुलाच्या बांधकामावर देखील स्थानिक   नागरिकांनी आक्षेप घेतला आहे , इटारसी पुलिया च्या कामाच डिजाइन हे मेकोसाबाग ते सीएमपीडिआय रोड च्या दिशेने तयार करण्यात आल आहे , त्यामुळे नागरिकांच्या जीवनावर संकट ओढवण्याची भीति नागरिकांमध्ये निर्माण झाल्याने आधी तयार करण्यात आलेल  जून डिजाइन पूर्वरत ठेऊन  पुलाचे निर्माण जिंजर मॉल ते  इटारसी पुलाच्या दिशेने करण्याची मागणी नागरिकांनी केलि आहे , 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.