समस्तीपूर दरम्यान ११ ते ३० नोव्हेंबरपर्यंत द्वि-साप्ताहिक उत्सव विशेष

Share This News

मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि समस्तीपूर दरम्यान १२ उत्सव विशेष ट्रेन चालविणार आहे.
01021 उत्सव विशेष दि. ११.११.२०२० ते २८.११.२०२० पर्यंत प्रत्येक बुधवार आणि शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६.४० वाजता सुटेल आणि समस्तीपूर येथे तिस-या दिवशी ०४.०० वाजता पोहोचेल.
01022 उत्सव विशेष दि. १३.११.२०२० ते ३०.११.२०२० पर्यंत प्रत्येक शुक्रवार व सोमवारी समस्तीपूर येथून ०९.५० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी १८.४० वाजता पोहोचेल.
 *थांबे* : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छेओकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर, आरा, पाटलीपुत्र, हाजीपूर, मुजफ्फरपूर.
 *संरचनाः* १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १२ शयनयान आणि ३ द्वितीय आसन श्रेणी. 
 *आरक्षण* : 01021 संपूर्ण आरक्षित उत्सव विशेषचे बुकिंग विशेष शुल्कासह दि. ८.११.२०२० पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
 *केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.* 
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.