नागपूर : गृहमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन

औरंगाबाद मध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराला विरोधात गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा ही मागणी घेऊन आज गृहमंत्र्यांच्या घराला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला,यामध्ये युवकांनी नारेबाजी केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.