नागपूर : ऊर्जामंत्र्यांनी राजीनामा द्यावा; भाजयुमोची मागणी

नागपूर
कोरोना काळात जनतेला वाढीव वीजबिल पाठविण्यात आले. नोटीस न देता वीजखंडित करण्यात आली. बिल कमी करण्यासंदर्भात हालचाली केल्या नाही. परंतु, श्रीमंतांना त्यांनी मदत केली, असा आरोप करत भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या घरापुढे निदर्शने करण्यात आली. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता युवा मोर्चा महानगर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलात नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा, भाजपा उत्तर नागपूर मंडळ अध्यक्ष संजय चौधरी, महामंत्री सुरेंद्र पांडे, शहर महामंत्री सचिन करारे, दीपांशु लिंगायत, अमोल तिडके, संपर्क मंत्री मनीष मेर्शाम, प्रदेश सदस्य रितेश राहाटे, मंडळ अध्यक्ष बादल राऊत, सन्नी राऊत, शेखर कुर्यवंशी, ईशांत जैन, घनश्याम ढाले, संकेत कुकडे, प्रणव घुगरे, प्रसाद मुजुमदार, मनमित पिल्लारे, स्वप्निल भालेराव, रोहित लोहिया, प्रणव ढोणे, चेतन धार्मिक, एजाज शेख, सागर घाटोले, अक्षय शर्मा, प्रतीक टेटे, कमलेश पांडे, उदय मिर्शा, रोहित त्रिवेदी, विक्की पांडे, संदीप सुपटकर, राजा मोहिते, आशिष तिवारी, अथर्व त्रिवेदी, पवन खंडेलवाल, समीर मांडले, हरिश निमजे, रितेश पांडे, सौरभ पाराशर, कमलजीत अरोरा, पवन महाकाळकर, अनिकेश लोखंडे, रोहित सहारे, अक्षुन खापरे, जयकिशन हेडाऊ, सोनु वर्मा, राहुल अल्लर्वार, केतन जवने, तोमेश्‍वर पराते, प्रशांत निंबाळकर, सागर बानोदे, अंकित वानखेडे, आशुतोष भगत, अँड. कराल, रवि ठाकूर, अमित सलामे, ईशांत सहारे, शुभम शाहू, आकाश जटाले, रोशन डोंगरे, शुभम पाली, राज तिवारी, आनंद कश्यप, निखील चिकटे, हिमांशु घोसे, रवि शाहू, तुषार शंभरकर, सिद्धान्त दहीवले, राखी मानवटकर, रीता गजभिये, रूपल अंबाडे, पूजा चौधरी, अपूर्वा गोंडाणे, संदीप मानवटकर, विक्की इंदूरकर, पीयूष टेंभूर्णे, अनुज ओगले, शुभम रामटेके, अंशुल खांडेकर, गोविंदा काटेकर, समीर साखरकर, अभिषेक नागपुरे, राहुल पराते, शुभम पठाडे, लोमेश शाहू, लिलाधर शाहू, तुषार ठाकरे, कुणाल बांते, फुलेश्‍वर निर्मलकर, हर्षल वाढेकर, राहुल भगत, अजय मेर्शाम, सौरभ साहू, बनिया, कौशिक हिरणवार, आतिश बनिया, कृष्णा यादव व कार्यकर्ते उपस्थित होते.
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.