नागपूर पदवीधर निवडणूक प्रत्यक्ष मतमोजणी थोड्या वेळा पूर्वी सुरु झाली आहे. आतापर्यंत कुठलेही कल अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. पहिल्या फेरीचा निकाल अंदाजे 4.15 वाजेपर्यंत येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.