भारतात 24 तासात 19,556 नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली  : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात 19,556 नवे कोरोना रुग्ण आढळले असून    301 नागरिकांचा मृत्य झाला आहे.  30,376  नवे नागरिक बरे झाले आहेत. भारतात कोरोनाचे  1,00,75,116 रुग्ण   झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या  2,92,518 झाली आहे . एकूण  96,36,487 नागरिक बरे झाले आहेत.  देशात मृतांचा आकडा   1,46,111 पोहचला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात  एकूण 10,72,228 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण   16,31,70,557 चाचण्या घेण्यात आल्या आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.