ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर १३ नोव्हेंबर २०२०

Share This News

!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक १३ नोव्हेंबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक २२ शके १९४२

☀ सूर्योदय -०६:२३
☀ सूर्यास्त -१७:३३
🌞 चंद्रोदय – २९:०८
⭐ प्रात: संध्या – स.०५:२८ ते स.०६:४४
⭐ सायं संध्या – १७:५४ ते १९:११
⭐ अपराण्हकाळ – १३:२६ ते १५:४०
⭐ प्रदोषकाळ – १७:५४ ते २०:२८
⭐ निशीथ काळ – २३:५३ ते २४:४५
⭐ राहु काळ – १०:५५ ते १२:१९
⭐ श्राद्धतिथी – त्रयोदशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०८:१३ ते स.१०:२७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी वांगे खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त– ०८:०८ ते ०९:३१ 💰💵
अमृत मुहूर्त– ०९:३१ ते १०:५५ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१० ते १४:५५
पृथ्वीवर अग्निवास आहे🔥
केतु मुखात आहुती आहे.
शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद (सौर)
मास – निज आश्विन
पक्ष – कृष्ण
तिथी – त्रयोदशी(१५:५५ प.नं.चतुर्दशी)
वार – शुक्रवार
नक्षत्र – चित्रा(२२:१८ प.)
योग – प्रीती(११:०९ प.नं.आयुष्मान)
करण – वणिज (१५:५५ प.नं.भद्रा)
चंद्र रास – कन्या (११:०८ नं.तुळ)
सूर्य रास – तुळ
गुरु रास – धनु(१२:४६ नं.मकर)
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष – भद्रा १५:५५ ते २६:४४, शिवरात्री, सायंकाळी मेषलग्नी हनुमान जन्म, महाकाली पूजन(निशिथकाळी)
👉 या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर टाकून स्नान करावे.
👉 दुर्गा कवच स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉 कुलदेवीस खवा बर्फीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस साखर व तूप दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,वृषभ ,सिंह,तुळ ,धनु, मकर या राशिंना स.११:०८ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.