ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर १४ ऑक्टोबर २०२०

!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक १४ ऑक्टोबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्वि २२ शके १९४२

☀ सूर्योदय -०६:१०
☀ सूर्यास्त -१७:४९
🌞 चंद्रोदय – २८:२२
⭐ प्रात: संध्या – स.०५:१७ ते स.०६:३१
⭐ सायं संध्या –  १८:१० ते १९:२४
⭐ अपराण्हकाळ – १३:३१ ते १५:५१
⭐ प्रदोषकाळ – १८:१० ते २०:३८
⭐ निशीथ काळ – २३:५६ ते २४:४५
⭐ राहु काळ – १२:२० ते १३:४८
⭐ श्राद्धतिथी –  त्रयोदशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२४ ते स.११:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी वांगे खावू नये. 🚫
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त–  १६:४२ ते १८:०९ 💰💵
अमृत मुहूर्त–  ०७:५९ ते ०९:२६ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१८ ते १५:०४
पृथ्वीवर अग्निवास ०८:०७ प. आहे 🔥
केतु मुखात आहुती आहे.
शिववास ०८:०७ प.नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी ०८:०७ प.शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद (सौर)
मास – अधिक आश्विन
पक्ष – कृष्ण
तिथी – द्वादशी (०८:०७ प.नं.त्रयोदशी)
वार – बुधवार
नक्षत्र – पू.फाल्गुनी (१८:४० प.नं. उ.फाल्गुनी)
योग – शुक्ल(१२:५७ प.नं.ब्रह्मा)
करण – तैतिल (०८:०७ प.नं.गरज)
चंद्र रास – सिंह (२४:२१ नं.कन्या)
सूर्य रास – कन्या
गुरु रास – धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
विशेष – प्रदोषव्रत
👉 या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण टाकून स्नान करावे.
👉 विष्णु सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे.
👉 “बुं बुधाय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस हिरवे मूग दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मिथुन,सिंह,तुळ, वृश्चिक,कुंभ,मीन या राशिंना रा.१२:२१ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.