ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर १७ नोव्हेंबर २०२०

!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक १७ नोव्हेंबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक २६ शके १९४२

☀ सूर्योदय -०६:२५
☀ सूर्यास्त -१७:३२
🌞 चंद्रोदय – ०८:२५
⭐ प्रात: संध्या – स.०५:२९ ते स.०६:४६
⭐ सायं संध्या –  १७:५३ ते १९:१०
⭐ अपराण्हकाळ – १३:२६ ते १५:४०
⭐ प्रदोषकाळ – १७:५३ ते २०:२८
⭐ निशीथ काळ – २३:५४ ते २४:४५
⭐ राहु काळ – १५:०६ ते १६:३०
⭐ यमघंट काळ – ०९:३३ ते १०:५६
⭐ श्राद्धतिथी –  तृतीया श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५७ ते स.११:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी पडवळ खावू नये. 🚫
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त– १०:५६ ते १२:२० 💰💵
अमृत मुहूर्त–  १२:२० ते १३:४३ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:११ ते १४:५५
पृथ्वीवर अग्निवास स.०६:५३ नं.आहे🔥
सूर्य मुखात आहुती १६:१७ प.आहे.
शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद (सौर)
मास – कार्तिक
पक्ष – शुक्ल
तिथी – द्वितीया(०६:५३ प.नं.तृतीया)
वार – मंगळवार
नक्षत्र – ज्येष्ठा(१६:१७ प.मूळ)
योग – सुकर्मा(२०:०८ प.)
करण – कौलव (०६:५३ प.नं.तैतिल १८:०० प.नं.गरज)
चंद्र रास – वृश्चिक (१६:१७ नं.धनु)
सूर्य रास – वृश्चिक
गुरु रास – मकर
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष – त्रिलोचनगौरी व्रत, मु.रविउस्सानी मासारंभ, रवियोग १६:१७ नं.
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.
👉 गणेश सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  गणेशास बुंदीच्या लाडुचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस मसूर दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ ,मिथुन,कन्या ,वृश्चिक,मकर, कुंभ या राशिंना दु.०४:१७ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.