ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर २० नोव्हेंबर २०२०

!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक २० नोव्हेंबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक २९ शके १९४२

☀ सूर्योदय -०६:२७
☀ सूर्यास्त -१७:३२
🌞 चंद्रोदय – ११:२२
⭐ प्रात: संध्या – स.०५:३० ते स.०६:४८
⭐ सायं संध्या –  १७:५३ ते १९:१०
⭐ अपराण्हकाळ – १३:२७ ते १५:४०
⭐ प्रदोषकाळ – १७:५३ ते २०:२८
⭐ निशीथ काळ – २३:५५ ते २४:४६
⭐ राहु काळ – १०:५७ ते १२:२०
⭐ यमघंट काळ – १५:०६ ते १६:२९
⭐ श्राद्धतिथी –  षष्ठी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४२ ते दु.०३:०५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी तिळाचे तेल खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त– ०८:११ ते ०९:३४ 💰💵
अमृत मुहूर्त–  ०९:३४ ते १०:५७ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:११ ते १४:५५
पृथ्वीवर अग्निवास नाही🔥
बुध मुखात आहुती आहे.
शिववास २५:५३ प.नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी २५:५३ प. शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – हेमंत (सौर)
मास – कार्तिक
पक्ष – शुक्ल
तिथी – षष्ठी(२५:५३ प.)
वार – शुक्रवार
नक्षत्र – उ.षाढा(१४:२४ प.नं.श्रवण)
योग – गंड(१३:२९ प.नं.वृद्धि)
करण – कौलव (१४:१३ प.नं.तैतिल)
चंद्र रास – मकर
सूर्य रास – वृश्चिक
गुरु रास – मकर
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष – स्कंदषष्ठीव्रत, वन्हिषष्ठीव्रत, सूर्यषष्ठीव्रत(सायंकाळी सूर्यास अर्घ्यदान व उत्तररात्री अरुणोदयास द्वितीय अर्घ्यदान), सर्वार्थसिद्धियोग- रवियोग १४:२४ नं.
👉 या दिवशी पाण्यात कापूर टाकून स्नान करावे.
👉 अर्गला स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  कुलदेवीस फुटाणे व दुधसाखरेचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस पांढरे वस्त्र दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष ,कर्क,सिंह ,वृश्चिक, मकर, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.