ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर २२ ऑक्टोबर २०२०

!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक २२ ऑक्टोबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्वि ३० शके १९४२

☀ सूर्योदय -०६:१३
☀ सूर्यास्त -१७:४३
🌞 चंद्रोदय – ११:४४
⭐ प्रात: संध्या – स.०५:१९ ते स.०६:३४
⭐ सायं संध्या –  १८:०४ ते १९:१९
⭐ अपराण्हकाळ – १३:२८ ते १५:४६
⭐ प्रदोषकाळ – १८:०४ ते २०:३४
⭐ निशीथ काळ – २३:५४ ते २४:४४
⭐ राहु काळ – १३:४५ ते १५:११
⭐ श्राद्धतिथी –  सप्तमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०३:१२ ते दु.०३:४६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी तिळाचे तेल खावू नये. 🚫
**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त–  १२:१९ ते १३:४५ 💰💵
अमृत मुहूर्त–  १३:४५ ते १५:११ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१४ ते १५:००
पृथ्वीवर अग्निवास १३:०७ प.आहे 🔥
शुक्र मुखात आहुती आहे.
शिववास नंदीवर १३:०७ प, काम्य शिवोपासनेसाठी १३:०७ प.शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद (सौर)
मास – निज आश्विन
पक्ष – शुक्ल
तिथी – षष्ठी (१३:०७ प.)
वार – गुरुवार
नक्षत्र – मूळ(०७:१६ प.नं.पू.षाढा)
योग – अतिगंड(१०:५८ प.नं.सुकर्मा)
करण – तैतिल (१३:०७ प.नं.गरज)
चंद्र रास – धनु
सूर्य रास – तुळ
गुरु रास – धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष – कात्यायनीदेवी दर्शन, पूर्वाषाढा नक्षत्री सरस्वती पूजन स.०७:१६ नं., रवियोग ०७:१६ प.
👉 या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे.
👉 देवी अर्गला स्तोत्र व दत्तकवच स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 “बृं बृहस्पतये नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  देवीस व दत्तगुरुंना खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस तूप व हरभरा डाळ दान करावी.
👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मिथुन, कर्क,तुळ ,धनु,कुंभ,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.