ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर २५ नोव्हेंबर २०२०

!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक २५ नोव्हेंबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायण ४ शके १९४२

☀ सूर्योदय -०६:२९
☀ सूर्यास्त -१७:३१
🌞 चंद्रोदय – १४:३७
⭐ प्रात: संध्या – स.०५:३३ ते स.०६:५१
⭐ सायं संध्या –  १७:५२ ते १९:१०
⭐ अपराण्हकाळ – १३:२७ ते १५:४०
⭐ प्रदोषकाळ – १७:५२ ते २०:२८
⭐ निशीथ काळ – २३:५५ ते २४:४७
⭐ राहु काळ – १२:२२ ते १३:४४
⭐ यमघंट काळ – ०८:१४ ते ०९:३६
⭐ श्राद्धतिथी –  एकादशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी सायं.०५:१३ प.शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१५ ते दु.१२:२१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी पावटे खावू नये. 🚫
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त– १६:३० ते १७:५२ 💰💵
अमृत मुहूर्त–  ०८:१४ ते ०९:३६ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१२ ते १४:५६
पृथ्वीवर अग्निवास आहे🔥
शनि मुखात आहुती आहे.
शिववास क्रीडेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – हेमंत (सौर)
मास – कार्तिक
पक्ष – शुक्ल
तिथी – एकादशी(३०:०४ प.)
वार – बुधवार
नक्षत्र – उ.भाद्रपदा(२०:२० प.नं.रेवती)
योग – वज्र(०९:४१ प.नं.सिद्धि)
करण – वणिज (१७:१३ प.नं.भद्रा)
चंद्र रास – मीन
सूर्य रास – वृश्चिक
गुरु रास – मकर
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष – भद्रा १७:१३ ते ३०:०४, स्मार्त प्रबोधिनी एकादशी, विष्णुप्रबोधोत्सव, भीष्मपंचकव्रतारंभ, बकपंचकप्रारंभ, उसाचा रस पिणे(१७:१३ पूर्वी), रवियोग २०:२० प.
👉 या दिवशी पाण्यात गहुला चूर्ण टाकून स्नान करावे.
👉 नारायण कवच स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘बुं बुधाय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  विष्णुंना पिस्ताबर्फीचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस हिरवे मूग दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ,मिथुन ,कन्या, तुळ, मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.