ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर २५ ऑक्टोबर २०२०

Share This News

!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक २५ ऑक्टोबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक ३ शके १९४२

☀ सूर्योदय -०६:१४
☀ सूर्यास्त -१७:४१
🌞 चंद्रोदय – १४:१२
⭐ प्रात: संध्या – स.०५:२० ते स.०६:३५
⭐ सायं संध्या –  १८:०२ ते १९:१८
⭐ अपराण्हकाळ – १३:२७ ते १५:४५
⭐ प्रदोषकाळ – १८:०२ ते २०:३३
⭐ निशीथ काळ – २३:५४ ते २४:४४
⭐ राहु काळ – १६:३६ ते १८:०२
⭐ श्राद्धतिथी –  दशमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी उत्तम दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४१ ते दु.०३:४४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी दुधीभोपळा खावू नये. 🚫
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त–  ०९:२७ ते १०:५३ 💰💵
अमृत मुहूर्त–  १०:५३ ते १२:१८ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१३ ते १४:५९
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर 🔥
शुक्र मुखात आहुती आहे.
शिववास ११:०४ प.गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी ११:०४ प. शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद (सौर)
मास – निज आश्विन
पक्ष – शुक्ल
तिथी – नवमी (११:०४ प.नं.दशमी)
वार – रविवार
नक्षत्र – श्रवण(०६:५५ प.नं.धनिष्ठा)
योग – गंड(२८:४१ प.)
करण – कौलव (११:०४ प.नं.तैतिल)
चंद्र रास – मकर (१९:१९ नं.कुंभ)
सूर्य रास – तुळ
गुरु रास – धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष – विजयादशमी(विजय मुहूर्त दु.०२:१३ ते दु.०२:५९) , शमी-अपराजितादेवी-कुमारी पूजन, अश्व-आपट्याची पूजा, सीमोल्लंघन, सिद्धिदात्रीदेवी दर्शन, देवीगमन वाहन-म्हैस(फळ-रोग व शोक), रथनवमी, खंडेनवमी,शस्त्रपूजा, मन्वादि, बौद्धावतार:, पंचक प्रारंभ १९:१९ नं., रवियोग ०६:५५ नं.
👉 या दिवशी पाण्यात केशर व गंगाजल टाकून स्नान करावे.
👉 सिद्धिलक्ष्मी स्तोत्र व सूर्यमंडल स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 “ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  देवीस पायसाचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस गहु दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष, कर्क,सिंह ,वृश्चिक ,मकर,मीन या राशिंना रा.०७:१९ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.